श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Temple, Nitesh Rane, sindhudurg 'मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', 'ठाकरे सरकार तुझ्या राज्यात नाही न्याय रे 'अशा घोषणा देत, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी मंगळवारी भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार ...
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. ...
Bihar assembly Election 2020: जेव्हा खरा उमेदवार तिकिट घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह भाजपा कार्यालयात गेला तेव्हा त्याला पक्षाचे तिकिट तर विरेंद्र पासवान घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या नेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर शोध ...