श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Kirit Somaiya Allegation on CM Uddhav Thackeray News: शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. ...
Navjot Singh Sidhu : २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्थानिक स्वराज्य संस्था खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. ...
BJP west Bengal : विजयवर्गीय यांना प. बंगालऐवजी मध्यप्रदेशात अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. या फेरबदलासोबत केंद्रीय नेतृत्वाने प. बंगाल प्रदेश भाजपची सूत्रे हाती घेतल्याचे संकेत दिसतात. ...
BJP leader Murder : गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ...
BJP News : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच शहरात भाजपच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपण केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या ...