लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Bihar Election Result: काँग्रेसच्या घसरगुंडींचा तेजस्वी यादव यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला – शिवसेना - Marathi News | Bihar Election Result: Shiv Sena Appreciated Tejaswi Yadav but target on BJP & Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result: काँग्रेसच्या घसरगुंडींचा तेजस्वी यादव यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला – शिवसेना

Bihar Election Result, Shiv Sena, BJP, Tejshawi Yadav, Congress News: डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही असं म्हणत शिवसेनेने काँग्रेसलाही टोला लगावला आहे. ...

Bihar Assembly Election Results : गिरिराज सिंहांनी मीम शेअर करत तेजस्वी यादवांना केले 'रन आउट' - Marathi News | Bihar Assembly Election Results: Giriraj Singh shares meme after BJP victory, Tejaswi Yadav gets 'run out' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : गिरिराज सिंहांनी मीम शेअर करत तेजस्वी यादवांना केले 'रन आउट'

Giriraj Singh : बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. ...

Bihar Election Result: “नितीश कुमारांसोबत घात झाला आता ते काय निर्णय घेतात पाहावं लागेल” - Marathi News | Bihar Election Result: NCP MLA Rohit Pawar Reaction on "Nitish Kumar & BJP Alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result: “नितीश कुमारांसोबत घात झाला आता ते काय निर्णय घेतात पाहावं लागेल”

Bihar Election Result, NCP MLA Rohit Pawar News: भाजपा ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं असा टोला आमदार रोहित पवारांनी लगावला आहे. ...

Bihar Assembly Election Result : "बिहारच्या जनतेने विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं" - Marathi News | Bihar Assembly Election Result Devendra Fadnavis thanks people Bihar NDA's resounding victory | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "बिहारच्या जनतेने विकास हवा असून जंगलराज नकोय हे दाखवून दिलं"

Bihar Assembly Election Result And Devendra Fadnavis : बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रभारी म्हणून काम पाहणारे देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत. ...

संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर - Marathi News | Bihar Assembly Election Result: leave RSS & BJP, come with Mahagathbandhan, Digvijaya Singh appeals to Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर

Bihar Assembly Election Result News : बिहारमधील निकालांमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या जागांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. ...

Bihar Assembly Election Result : "जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं" - Marathi News | people of bihar by rejecting hollow politics casteism and appeasement politics amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "जनतेने पुन्हा एकदा पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला नाकारलं"

Bihar Assembly Election Result And Amit Shah : निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ - Marathi News | Satish Chavan trying to a mix of NCP activists, while Shirish Boralkars have face splits in BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चव्हाण घालताय कार्यकर्त्यांचा मेळ, तर बोराळकरांसमोर दुहीचा घोळ

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ विश्लेषण : फडणवीस, अजित पवारांच्या ‘रामप्रहारातील’ शपथविधीचा हिशेब यावेळी चुकता करण्याच्या तयारीत भाजप आहे. राज्याच्या राजकारणाचे हे संदर्भ असले तरी मराठवाड्याच्या राजकारणाची किनार वेगळीच आहे. ...

कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आलेल्या इमरती देवी यांना मतदारांनी दिला असा कौल - Marathi News | BJP's Imarti Devi defeated in Madhya Pradesh by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आलेल्या इमरती देवी यांना मतदारांनी दिला असा कौल

Madhya Pradesh by-election News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीकड़ेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ...