लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी - Marathi News | Naik, Thackeray land transactions should be investigated; Demand of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी

शिवसेनेने मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत. ...

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?; पंतप्रधान मोदींनी थेट अन् स्पष्टच सांगितलं - Marathi News | Bihar Assembly Election Results nitish kumar will lead bihar says pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?; पंतप्रधान मोदींनी थेट अन् स्पष्टच सांगितलं

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा; भाजप नेत्यांच्या विधानावर मोदींचं भाष्य ...

Bihar Assembly Election Results: कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभार - Marathi News | Bihar Assembly Election Results pm modi thanks women voters termed them silent voters | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभार

Bihar Assembly Election Results: मोदींनी सांगितलं निवडणूक विजयामागचं रहस्य; 'सायलेंट व्होटर्स'चा विशेष उल्लेख ...

Video : मनसेची 'हटके' परंपरा कायम; पुण्यात रुपाली पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल  - Marathi News | Video : Rupali Patil maintains MNS's 'Hatke' tradition; Candidature application filed 'this' style in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : मनसेची 'हटके' परंपरा कायम; पुण्यात रुपाली पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल 

मनसे म्हटले की निवडणुकीतील प्रचार असो वा कुठले आंदोलन ते नेहमी हटके स्टाईलने करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ...

Anvay Naik - Rashmi Thackeray यांच्यात जमिनीचा व्यवहार | Kirit Somaiya | Maharashtra News - Marathi News | Land deal between Anvay Naik - Rashmi Thackeray | Kirit Somaiya | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Anvay Naik - Rashmi Thackeray यांच्यात जमिनीचा व्यवहार | Kirit Somaiya | Maharashtra News

...

...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ' - Marathi News | bjp leader devendra fadnavis reaction on forming government in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा आम्ही राज्यात सरकार देऊ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'वेळ'

बिहारमधील विजयात पंतप्रधान मोदींचा मोलाचा वाटा; फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं कौतुक ...

Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने - Marathi News | Nitish Kumar became the CM for the seventh time; have to face 5 tough challenges | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने

Bihar Election Result 2020, Nitish Kumar : नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सातव्यांदा गळ्यात घातली खरी परंतू ती यावेळी काटेरी ठरणार आहे. बिहारमध्ये पाच नवीन आव्हाने त्यांना दिवसागणिक पेलावी लागणार आहेत. ...

बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सव - Marathi News | Celebration in Kolhapur about BJP's success | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिहार आणि अन्य राज्यांत मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचा कोल्हापुरात आनंदोत्सव

Bjp, Bihar Assembly Election 2020, kolhapur संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार आणि अन्य राज्यांत भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप महानगरच्यावतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...