लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'मी नाराज नाही, मंत्री व्हावं या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर पडळकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले - Marathi News | I am not upset, the workers felt that I should become a minister gopichand Padalkar appeared before the media for the first time after the cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी नाराज नाही, मंत्री व्हावं या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर पडळकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ...

विरोधकांपर्यंत सुलेमानचा व्हिडीओ कसा पोहोचला? भाजपचा सवाल - Marathi News | how did suleman video reach the opposition bjp question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांपर्यंत सुलेमानचा व्हिडीओ कसा पोहोचला? भाजपचा सवाल

सरकारला टार्गेट केल्याचा आरोप ...

"माझं भाषण थांबवतो, सगळं थांबवतो"; एकनाथ खडसे भडकले, विधान परिषदेत काय घडलं? - Marathi News | "I'll stop my speech, I'll stop everything"; Eknath Khadse gets angry, what happened in the Legislative Council? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं भाषण थांबवतो, सगळं थांबवतो"; एकनाथ खडसे भडकले, विधान परिषदेत काय घडलं?

विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलत असताना एकनाथ खडसे यांचा पारा चढला.  ...

भाजपला फेब्रुवारीअखेर मिळणार नवे अध्यक्ष? प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर सुरू होणार प्रक्रिया - Marathi News | will bjp get a new president by the end of february | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला फेब्रुवारीअखेर मिळणार नवे अध्यक्ष? प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर सुरू होणार प्रक्रिया

केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी मुदतवाढ मिळालेली आहे. ...

बुलडोझर कारवाईत भाजपाचं कार्यालय जमीनदोस्त; कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही हैराण - Marathi News | BJP office in Uttar Pradesh Ballia demolished using bulldozers by Nagar Palika | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलडोझर कारवाईत भाजपाचं कार्यालय जमीनदोस्त; कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही हैराण

उत्तर प्रदेशात बुलडोझर कारवाई नेहमी चर्चेत राहते. अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आक्रमकपणे बेकायदेशीर बांधकामे हटवण्याचं काम करते. त्याचा फटका भाजपा कार्यालयालाही बसला आहे.  ...

लोकसभेत मतदानावेळी महाराष्ट्रातील एकासह २० खासदार 'गायब'; भाजपाची डोकेदुखी वाढली - Marathi News | One Nation, One Election Bill introduced in Lok Sabha, 20 BJP MPs absent during voting, party sends show cause notice, who are those MPs? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत मतदानावेळी महाराष्ट्रातील एकासह २० खासदार 'गायब'; भाजपाची डोकेदुखी वाढली

विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 bjp ram shinde likely to nominated as legislative council speaker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक

शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर शिंदेंचे नाव निश्चित झाले. ...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला - Marathi News | Goa CM Pramod Sawant's wife files Rs 100 crore defamation case against Sanjay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात ठोकला १०० कोटींच्या मानहानीचा खटला

Defamation Case Against Sanjay Singh : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याविरोधात १०० कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला आहे. ...