लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार! १६ नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? - Marathi News | Nitish government in Bihar again! Will he be sworn in as Chief Minister on November 16? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकार! १६ नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?

nitish kumar : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ...

विकास हाच राष्ट्रीय राजकारणाचा आधार; एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ - Marathi News | Development is the basis of national politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास हाच राष्ट्रीय राजकारणाचा आधार; एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’

एकच मंत्र ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ...

बिहार विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला; राज्यात ऑपरेशन लोट्सची पुन्हा चर्चा - Marathi News | Bihar victory boosts BJP's confidence; Re-discussion of Operation Lotus in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहार विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला; राज्यात ऑपरेशन लोट्सची पुन्हा चर्चा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते ...

नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी - Marathi News | Naik, Thackeray land transactions should be investigated; Demand of Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाईक, ठाकरे जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी; किरीट सोमय्या यांची मागणी

शिवसेनेने मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत. ...

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?; पंतप्रधान मोदींनी थेट अन् स्पष्टच सांगितलं - Marathi News | Bihar Assembly Election Results nitish kumar will lead bihar says pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार?; पंतप्रधान मोदींनी थेट अन् स्पष्टच सांगितलं

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री व्हावा; भाजप नेत्यांच्या विधानावर मोदींचं भाष्य ...

Bihar Assembly Election Results: कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभार - Marathi News | Bihar Assembly Election Results pm modi thanks women voters termed them silent voters | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: कुणामुळे जिंकलं बिहार?; पंतप्रधान मोदींनी मानले 'सायलेंट व्होटर्स'चे खास आभार

Bihar Assembly Election Results: मोदींनी सांगितलं निवडणूक विजयामागचं रहस्य; 'सायलेंट व्होटर्स'चा विशेष उल्लेख ...

Video : मनसेची 'हटके' परंपरा कायम; पुण्यात रुपाली पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल  - Marathi News | Video : Rupali Patil maintains MNS's 'Hatke' tradition; Candidature application filed 'this' style in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : मनसेची 'हटके' परंपरा कायम; पुण्यात रुपाली पाटील यांनी 'असा' केला उमेदवारी अर्ज दाखल 

मनसे म्हटले की निवडणुकीतील प्रचार असो वा कुठले आंदोलन ते नेहमी हटके स्टाईलने करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ...

Anvay Naik - Rashmi Thackeray यांच्यात जमिनीचा व्यवहार | Kirit Somaiya | Maharashtra News - Marathi News | Land deal between Anvay Naik - Rashmi Thackeray | Kirit Somaiya | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Anvay Naik - Rashmi Thackeray यांच्यात जमिनीचा व्यवहार | Kirit Somaiya | Maharashtra News

...