श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. जनभावनेचा उल्लेख करत केजरीवालांनी नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्याचा मेसेज अप्रत्यक्षपणे दिला आहे. ...
प्रताप सारंगी यांच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांनी आंबेडकरांबद्दल वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. यामुळे काँग्रेस व विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. ...
अजित पवारांनी इथं यायला काही हरकत नाही. संघाची मेहनत, शिंदे सरकारने केलेली कामे यातून महायुतीला भरघोस यश मिळालं आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ...
छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, मंत्रिमंडळात न घेतल्याने समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले आहे. या आवाहनाला ते प्रतिसाद देतील का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...
Randhir Savarkar News: भाजपाने विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाने आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. ...