श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Vs Congress News: राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार कोन्याक यांनी सभापतींकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, भाजपा खासदार कोन्याक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा काँग्रेस खासदार हिबी इडेन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून केला ...
BJP Workers Attack Congress Office In Mumbai: एकीकडे संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीवरून काँग्रेस आणि भाजपाचे नेते आमने-सामने आले असतानाच मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत धडक दिली. यावेळी भाजपा ...
अमित शाह यांच्या विधानाचा विरोध करत काँग्रेसने संसद परिसरात मोर्चा काढला. त्याविरोधात भाजपनेही निदर्शने केली. संसदेच्या दाराजवळ दोन्ही खासदार समोर आल्यानंतर भाजपचे दोन खासदार जखमी झाले. ...