श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis Santosh Deshmukh Murder: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांची बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ...
कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांनी इशारा दिला आहे. ...
Jaya Bachchan : राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी जखमी भाजपा खासदार प्रताप सारंगी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सारंगी हे चांगला अभिनय करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ...