लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मोदींनी सांगितलं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोंमागचं सत्य  - Marathi News | Pm Modi Told Truth Of Viral Cherry Blossoms Pictures On Internet In His Mann Ki Baat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सांगितलं इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोंमागचं सत्य 

"गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चेरी ब्लॉसमचे फोटो व्हायरल झाले आहेत. चेरी ब्लॉसम म्हटलं की तुम्ही विचार करत असाल मी जपानबद्दल बोलतोय. पण तसं नाहीय. इंटरनेटवर व्हायरल झालेले ते फोटो जपानचे नाहीत.'', असा खुलासा मोदींनी केला.  ...

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळाले अधिकार; मोदींची 'मन की बात' - Marathi News | New agricultural laws give rights to farmers says pm Modi in mann ki baat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळाले अधिकार; मोदींची 'मन की बात'

दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. ...

...म्हणून पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ठरला वेगळा अन् विशेष - Marathi News | pm narendra modi did not meet any political leader in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा ठरला वेगळा अन् विशेष

पंतप्रधानांचा मोदींचा 'अराजकीय' दौरा; दौऱ्यातून पक्ष आणि नेते ‘वजा’ ...

सरकारमध्ये मंत्री अन् काही आमदारांची नाराजी आहे, मात्र तरीही सरकार टिकेल- संजय राऊत - Marathi News | The minister and some MLAs in the government are angry, but the government will still survive; said Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारमध्ये मंत्री अन् काही आमदारांची नाराजी आहे, मात्र तरीही सरकार टिकेल- संजय राऊत

विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे, असं संजय राऊतांनी सांगितले.  ...

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | first time I saw ncp chief sharad Pawar so angry claims shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण; 'रोखठोक'मधून संजय राऊतांचे गौप्यस्फोट ...

पुन्हा भाजपसोबत जाणार का?; 'नव्या समीकरणा'चा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले... - Marathi News | shiv sena leader aaditya thackeray slams bjp says we assumed them friend they became enemy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुन्हा भाजपसोबत जाणार का?; 'नव्या समीकरणा'चा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले...

आदित्य ठाकरेंना भाजपवर निशाणा; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला सवाल ...

संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा - Marathi News | BJP leader Nitesh Rane has claimed that the relatives of Shiv Sena leader Sanjay Raut also received ED notices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

नितेश राणे यांनी शनिवारी हिंगोलीत पत्रकार परिषद घेतली. ...

तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही; ओवेसींचा योगींवर पलटवार - Marathi News | ghmc polls asaddudin owaisi replied cm yogi adityanath this election is bhagyanagar vs hyderabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही; ओवेसींचा योगींवर पलटवार

हैदराबाद महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं; योगी आणि ओवेसींमध्ये जुंपली ...