श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mukesh Ambani Bomb Scare, Devendra Fadnavis meet PM Narendra Modi, Amit Shah: या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा ...
uttarakhand chief minister tirath singh rawat statement ripped jeans : एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...
आशिष शेलार यांनी दाखल केलेली याचिका दाखल करून घेण्याजोगी नाही. कारण त्यांनी एका औषधे पुरवण्यासाठी निविदा भरलेल्या कंपनीच्यावतीने ही याचिका दाखल केली आहे. ...
Karnataka Sex CD Scandal And Ramesh Jarkiholi : भाजपाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
West Bengal Assembly Election 2021: भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांचे निवासस्थान उत्तर 24 परगनाच्या जगदलमध्ये आहे.जगदलच्या भागात बुधवारी रात्री 18 नंबरच्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास १५ बॉम्ब फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...
सोमवारी १० नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम असेल, अशी अट माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घालून दिली आहे. एकंदरीतच भाजपची वाट बिकट मानली जात आहे. ...
मणिकंदन यांचे नाव जाहीर होताच काही भाजप नेते त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरू लागले. पण आपणास राजकारणात रस नाही आणि आपण भाजपचे समर्थकही नाही आहोत, असे सांगून मणिकंदन यांनी सर्वांची बोळवण केली. ...
कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ...