शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : भाजपमध्ये भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका - चंद्रकांत पाटील 

महाराष्ट्र : “मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 

महाराष्ट्र : शिवसेना ठाकरेंची अन् NCP शरद पवारांची...; भाजपा मंत्र्यांचं विधान, शिंदे-अजितदादांना धक्का?

राष्ट्रीय : पटेलांचे अखंड काश्मीरचे स्वप्न नेहरूंनी तोडले; पंतप्रधान मोदी यांची टीका

संपादकीय : फुकटची गाजरे आणि बिहारच्या मागासलेपणाची गोष्ट

सांगली : Sangli: संजयकाकांचा भाजपवर डाव, पालकमंत्र्यांचा बालेकिल्ल्यात पट; आगामी निवडणुका रंगतदार होणार 

सांगली : Sangli: भाषणात बोललेले किती खरे, हे तुम्हीच ठरवा; सुरेश खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उभे केले प्रश्नचिन्ह 

छत्रपती संभाजीनगर : भाजपने मराठवाडा पदवीधरलाही उमेदवार आयात केला का? प्रवेश सोहळ्यानंतर पक्षात नाराजी

राष्ट्रीय : राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी

सांगली : Sangli Politics: गाडगीळ यांचा लेटरबॉम्ब, खाडेंचा सुरात सूर; पालकमंत्र्यांविरुद्ध कलह उफाळला