श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, ""छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आह ...
ही सिस्टिम बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षणांसह प्रकल्प स्थितीचा वास्तविक-वेळ आणि डेटा प्रदान करेल. हा डेटा मंत्रालयासह सर्व संबंधित विभागांना पाठवला जाईल. ...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये बिल्सी येथील भाजपा आमदार हरीश शाक्य, त्यांचा भाऊ आणि पुतण्यासह एकूण १६ जणांविरोधात सामुहिक बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
BJP News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने भाजपने नियोजनाला सुरुवात केली असून १२ जानेवारी रोजी शिर्डीत महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री ...
Jaya Bachchan: संसद धक्काबुक्की घटनेत भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते. ते रुग्णालयात उपचार घेत असून, यावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चा यांनी खोचक टोला लगावला आहे. ...
Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्द्यांचा उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरू ...