लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
...पण स्वतःवर येते तेव्हा मैदानातून पळ काढतात; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका - Marathi News | Shiv Sena Target PM Narendra Modi & BJP over cancelled winter session of Parliament | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...पण स्वतःवर येते तेव्हा मैदानातून पळ काढतात; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

मंदिरे उघडण्यासाठी भाजपवाले अनेकदा रस्त्यावर उतरले, पण त्यांना लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर उघडू नये, असे वाटणे हे एक प्रकारचे ढोंग म्हणावे लागेल ...

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड: भाजपच्या सांगण्यावरुन केंद्राने भूमिका बदलली; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Kanjurmarg Metro Car Shed Center changes stand at the behest of BJP Alleges Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूरमार्ग मेट्रो कारशेड: भाजपच्या सांगण्यावरुन केंद्राने भूमिका बदलली; काँग्रेसचा आरोप

सावंत म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने म्हटले होते की, जमीन कोणत्याही सरकारच्या मालकीची असो त्यावर जनतेचा हक्क असतो आणि विकासकामे थांबता कामा नयेत. मात्र आजचा निर्णय त्या भूमिकेच्या एकदम विरुद्ध आहे. ...

महाविकास आघाडीचं पुढचं टार्गेट निश्चित; भाजपला धक्का देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी - Marathi News | Municipal Corporation Municipal elections next target for Mahavikas Aghadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीचं पुढचं टार्गेट निश्चित; भाजपला धक्का देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी

भाजपविरोधात विधानपरिषद निवडणुकीचा फॉर्म्युला राबविणार ...

केडीएमसी निवडणूक: भाजपचे वर्चस्व मोडून काढण्याचे शिवसेनेपुढे आव्हान - Marathi News | Shiv Sena faces challenge to break BJP's dominance | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी निवडणूक: भाजपचे वर्चस्व मोडून काढण्याचे शिवसेनेपुढे आव्हान

१८ गावे पालिकेत राहिल्यास आघाडीला ताप ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नेमके असे काय घडले की विरोधक चक्क हेल्मेट घालून आले  - Marathi News | What exactly happened in Pimpri-Chinchwad Municipal Corporation that the protesters came wearing helmets | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत नेमके असे काय घडले की विरोधक चक्क हेल्मेट घालून आले 

स्थायी समितीच्या सभेत मागील आठवड्यात भाजपतील एका गटाने गोंधळ घातला होता. ...

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has challenged the NCP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान

आगामी 26 जानेवारीपर्यंत भाजपाचा आमदार फोडून दाखवावा, असं आव्हानभाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.  ...

किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा - Marathi News | shivsena leader Pratap Sarnaik will file a defamation suit against bjp leader Kirit Somaiya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किरीट सोमय्या यांच्याविरोधात प्रताप सरनाईक ठोकणार १०० कोटींचा अब्रु नुकसानाची दावा

प्रताप सरनाईक यांचा सोमय्यांवर पलटवार ...

ठाकरेंचा हट्ट, मुंबईकरांना 5 हजार कोटींचा फटका | Kirit Somaiya On Uddhav Thackeray |Maharashtra News - Marathi News | Thackeray's hut hits Mumbaikars with Rs 5,000 crore | Kirit Somaiya On Uddhav Thackeray | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचा हट्ट, मुंबईकरांना 5 हजार कोटींचा फटका | Kirit Somaiya On Uddhav Thackeray |Maharashtra News

...