लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"चांदीवाल चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक", देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | How will a retired judge conduct an inquiry against the existing Home Minister? Question of Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"चांदीवाल चौकशी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक", देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

Devendra Fadnavis : कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण' - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 audioclip controversy mamta banerjee confesses that she called Pralay Pal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता पण..."; ममता बॅनर्जींनी सांगितलं त्यामागचं नेमकं राज'कारण'

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And BJP Pralay Pal : पाल यांच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. मात्र याता यावर ममता बॅनर्जींनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. ...

BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | bjp slams cm uddhav thackeray over thinking of lockdown anand mahindra tweet facebook post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :BJP Maharashtra : मातोश्रीवर बसून तुम्हाला काय कळणार लॉकडाऊन काय असतं...?; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

BJP slams CM Uddhav Thackeray over thinking of lockdown : कोरोनाच्या Corona वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत. ...

अर्थसंकल्प फुगवण्यातच सत्ताधाऱ्यांना स्वारस्य? सत्ताधारी भाजपानं केली तब्बल ६०३ कोटींची वाढ - Marathi News | Authorities interested in inflating the budget? Ruling BJP raises Rs 603 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्थसंकल्प फुगवण्यातच सत्ताधाऱ्यांना स्वारस्य? सत्ताधारी भाजपानं केली तब्बल ६०३ कोटींची वाढ

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे . ...

अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा  - Marathi News | bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government over committee on anil deshmukh allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अनिल देशमुखांवरील आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळ्यात धुळफेक; भाजपचा निशाणा 

Anil Deshmukh : सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चांदीवाल न्या. कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणार असल्याचा आदेश काढला होता. ...

जळगावमध्ये भाजपाच्या फुटलेल्या 27 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका, पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका - Marathi News | Petition to disqualify 27 BJP corporators in Jalgaon, accusation of violating party order | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जळगावमध्ये भाजपाच्या फुटलेल्या 27 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका, पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका

Jalgaon BJP And Shivsena : महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केली. ...

लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला - Marathi News | bjp leader subramanian swamy criticised pm narendra modi on pok and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला आहे. ...

"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं" - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial : स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यावरून आता भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...