श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Congress Nana Patole Slams PM Narendra Modi : नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली तरी सात वर्षापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...
Shivsena Sanjay Raut And Mamata Banerjee Over West Bengal Assembly Elections 2021 : "पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या देशाच्या राजकारणाच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणार आहेत." ...
MPSC च्या परीक्षेतून भाजपाधार्जिणा प्रचार होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. 25 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा संदर्भ देत, या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून काँग्रेसविरोधी भूमिका रुजविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ...
Congress Digvijaya Singh And Nirmala Sitharaman : केंद्र सरकारने यू टर्न घेत हा निर्णय परत घेत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. ...