लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune Mini Lockdown : पुण्यात भाजप आक्रमक; खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Pune Mini Lockdown : Bjp aggressive in Pune; Police detain BJP activists including MP Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Mini Lockdown : पुण्यात भाजप आक्रमक; खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bjp Agitation In Pune : प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी आणि पीएमपी सेवा बंद च्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध.... ...

Corona Virus Pune: संचारबंदीला भाजपचा विरोध, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी आंदोलन - Marathi News | BJP opposes curfew, agitation on the first day of implementation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune: संचारबंदीला भाजपचा विरोध, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी आंदोलन

संचारबंदीचा आदेश पाळणार नसल्याचे केले आंदोलनातून जाहीर ...

Rahul Gandhi: “जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर…”; राहुल गांधींनी सांगितलं काय काय केलं असतं - Marathi News | Rahul Gandhi Interaction With Ambassador Nicholas Burns From Harvard Kennedy School | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi: “जर मी भारताचा पंतप्रधान असतो तर…”; राहुल गांधींनी सांगितलं काय काय केलं असतं

अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. ...

West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 tmc leader mohan sharma joined bjp in amit shah rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका, हजारो समर्थकांसह तृणमूल नेत्याचा भाजपात प्रवेश

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Mohan Sharma : बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान हजारो समर्थकांसह तृणमूलच्या एका नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. ...

भाजप खासदार गिरीश बापट यांची कोणती मागणी? Girish Bapat On Mahavikas Aghadi | Again Lockdown In Pune - Marathi News | What is the demand of BJP MP Girish Bapat? Girish Bapat On Mahavikas Aghadi | Again Lockdown In Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप खासदार गिरीश बापट यांची कोणती मागणी? Girish Bapat On Mahavikas Aghadi | Again Lockdown In Pune

...

मुंबई महापालिका निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, भाजपच जिंकणार असल्याचा लोढांचा दावा - Marathi News | Mangal Prabh Lodha claims that BJP will win the Mumbai Municipal Corporation elections under the leadership of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, भाजपच जिंकणार असल्याचा लोढांचा दावा

Mumbai Municipal Corporation election News : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या ऑनलाईन बैठकीत विविध प्रस्ताव संमत करण्यात आले. ...

मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण तापले; भाजपा- शिवसेना आमने-सामने - Marathi News | Politics heats up in Mira Bhayander; BJP-Shiv Sena face to face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण तापले; भाजपा- शिवसेना आमने-सामने

Mira Bhayander : शहरातील पाणी समस्येवरून भाजपाने थेट राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

पुण्यातील मिनी लॉकडाऊनमुळे पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणार - Marathi News | The mini lockdown in Pune will break the financial burden of Punekars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मिनी लॉकडाऊनमुळे पुणेकरांचे आर्थिक कंबरडे मोडणार

भाजपा नेत्याची प्रशासनावर टीका ...