श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chandrakant Patil News : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
BJP Kirit Somaiya Target CM Uddhav Thackeray and NCP Sharad pawar: अनिल देशमुखांनी हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी केली आहे. ...
आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shiv sena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...