श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bhiwandi Municipal Corporation ShivSena Sanjay Mhatre : भिवंडी पालिकेत कोणार्क विकास आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी यांची सत्ता असताना आर्थिक सत्तेच्या चाव्या विरोधक काँग्रेस शिवसेना या पक्षांकडे पुन्हा एकदा गेल्या आहेत. ...
dilip walse patil: राजकीय निष्ठा बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांची माहिती घेणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी म्हटले होते. ...
Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...
वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी केल्याने शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आलेल्या तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. ...