लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?" - Marathi News | maharashtra minister nawab malik slams bjp over distributing remdesivir injections gujrat surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय?"

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सवाल, सध्या देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात आहे तुटवडा ...

Sachin Vaze: ‘तो’ भाजपा नेता कोण?; सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी प्रदीप शर्मानं घेतली होती भेट - Marathi News | Sachin Vaze:Pradip Sharma had met BJP leader for Sachin Vaze to take him to the police service | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: ‘तो’ भाजपा नेता कोण?; सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी प्रदीप शर्मानं घेतली होती भेट

प्रदीप शर्माचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी थेट संपर्क साधला होता. मात्र सचिन वाझेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे असं सांगत भाजपा नेतृत्वानं ही शिफारस अमान्य केली ...

"फडणवीस सरकारच्या १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू 'लव्ह जिहाद' पुकारला होता" - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams devendra fadnavis bjp government over various issues anil deshmukh 100 crore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फडणवीस सरकारच्या १४ मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू 'लव्ह जिहाद' पुकारला होता"

संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला. "विरोधी पक्षाची सरकारे राष्ट्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कोंडीत पकडायची, हीच सध्या नैतिकता" ...

Maharashtra Lockdown : "आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या" - Marathi News | Maharashtra Lockdown reduce mla funds and give money to workers says bjp chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : "आमदारांचा निधी 2 कोटीने कमी करा आणि कामगारांना द्या"

Maharashtra Lockdown And BJP Chandrakant Patil : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. ...

West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee attacks on home minister amit shah over cooch bihar violence | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या

West Bengal Assembly Election 2021 Mamata Banerjee Slams Amit Shah : कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. ...

स्थायी समिती सभापती पदावरून वाद चव्हाट्यावर; उल्हासनगरात शिवसेना-रिपाइं युतीत फूट - Marathi News | Dispute over the post of Standing Committee Chairman in Ulhasnagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्थायी समिती सभापती पदावरून वाद चव्हाट्यावर; उल्हासनगरात शिवसेना-रिपाइं युतीत फूट

Ulhasnagar Politics: स्थायी समिती सभापती पदाच्या वादातून शिवसेना-रिपाइं युतीत उभी फूट पडून उपमहापौर भगवान भालेराव भाजप गोटात सहभागी झाले. ...

West Bengal Election 2021: भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका - Marathi News | west bengal assembly election 2021 pm narendra modi slams mamata banerjee over coochbehar violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: भाजपचा विजय आता ममता दीदींनाही दिसतोय; कुचबिहार हिंसेवरून मोदींची टीका

West Bengal Election 2021: कुचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. ...

अरे देवा! कोरोनाला पळवण्यासाठी भाजपा मंत्र्याने मास्क न लावता थेट विमानतळावरच केली पूजा, शोधला अनोखा फंडा - Marathi News | usha thakur is seen worshiping without wearing mask strange way for minister to drive away corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! कोरोनाला पळवण्यासाठी भाजपा मंत्र्याने मास्क न लावता थेट विमानतळावरच केली पूजा, शोधला अनोखा फंडा

BJP Usha Thakur And Corona Virus : कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना मास्क न लावता भाजपा मंत्र्यांनी कोरोनाला पळवण्यासाठी एक अजब दावा केला आहे.  ...