श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
याथे भाजपचा उल्लेख एवढ्यासाठी केला जात आहे, कारण गुजरातमध्ये दीर्घ काळापासून भाजपचे सरकार आहे आणि तेथे दारूवर पूर्णपणे बंदी आहे. एढेच नाही तर, गुजरात एक 'ड्राई स्टेट' म्हणूनही ओळखले जाते... ...
CM Devendra Fadnavis PC News: पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. ...
NDA IMP Meeting: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एनडीएच्या बड्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, या बैठकीला एनडीएमधील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित आहेत. ...
Congress Strategy In CWC Meeting: काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला जाणार आहे. तसेच त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. ...