लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना वैद्यकीय तपासणीचा सल्ला - Marathi News | bjp leader Ashish Shelar Corona Positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना वैद्यकीय तपासणीचा सल्ला

Ashish Shelar : भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस - Marathi News | Sangh and BJP are taking over the institutions of the country !, Save the Constitution Day by Samyukta Kisan Morcha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस

Dr. Darshan Pal : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान बचाओ दिन कार्यक्रमात पाल बोलत होते. ...

Election : देवेंद्र फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी 5 वर्षे टीकेल का?, राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Election : Devendra Fadnavis's post of Leader of Opposition will last for 5 years ?, NCP's question by jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Election : देवेंद्र फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी 5 वर्षे टीकेल का?, राष्ट्रवादीचा सवाल

भाजपने ५ वर्षे राजकारण केले, भारत भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. ...

West Bengal Election 2021: द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही; राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | west bengal assembly election 2021 rahul gandhi criticised bjp over sonar bangla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही; राहुल गांधींचा घणाघात

west bengal assembly election 2021: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचारसभांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. ...

पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams sanjay raut over comment doctor compounder coronavirus pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा"

कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय. रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर ...

“ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल” - Marathi News | bjp chandrakant patil claims that maha vikas aghadi thackeray govt will collapse soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल”

Pandharpur Bypoll: भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त” - Marathi News | congress nana patole slams devendra fadnavis and modi govt over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं - Marathi News | rohit pawar criticises bjp over corona and other various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

corona: भाजप नेते राजकारण थांबवत नाहीत, अशी टीका पवारांनी केलीय. ...