लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन - Marathi News | sanjay raut criticised bjp over politics on corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका, असे आवाहन विरोधकांना केले आहे. ...

Kumbh Mela 2021 : "…हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवलं असतं", काँग्रेसने लगावला सणसणीत टोला - Marathi News | Congress Sanjay Nirupam Slams PM Narendra Modi Over Kumbh Mela 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kumbh Mela 2021 : "…हेच जर दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना हिंदूद्रोही ठरवलं असतं", काँग्रेसने लगावला सणसणीत टोला

Congress Sanjay Nirupam Slams PM Narendra Modi Over Kumbh Mela 2021 : पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर काँग्रेसने मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ...

Belgoan Election: “देवेंद्र फडणवीसांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचं सिद्ध केलं; त्यांच्याकडून अपेक्षाच नाही” - Marathi News | Belgoan Election: “Devendra Fadnavis proved himself a traitor to Maharashtra Says Subham Shelke | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgoan Election: “देवेंद्र फडणवीसांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचं सिद्ध केलं; त्यांच्याकडून अपेक्षाच नाही”

लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकवणं ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाली आहे असं शुभम शेळकेंनी सांगितले. ...

"राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती"  - Marathi News | Shivsena Saamana Editorial Slams Modi Government Over Corona virus In India | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती" 

Shivsena Slams Modi Government Over Corona Virus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. याच दरम्यान देशातील कोरोना परिस्थितीवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोनाचा अधिक फैलाव झाला; ममता दीदींची टीका - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee criticised bjp over corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने बाहेरच्या लोकांना आणले आणि कोरोनाचा अधिक फैलाव झाला; ममता दीदींची टीका

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ...

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र - Marathi News | pravin darekar slams thackeray govt and shiv sena over palghar mob lynching case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

palghar mob lynching case: पालघर साधू हत्याकांड प्रकणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ...

Ajit Pawar: " महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही, आमचं सरकार स्थिर!"  - Marathi News | Ajit Pawar: "The Mahavikas Aghadi government will not be hit like a finger, our government is stable ..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: " महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही, आमचं सरकार स्थिर!" 

अजित पवारांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर ...

CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते” - Marathi News | maharashtra congress criticised modi govt over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते”

corona: काँग्रेसकडून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. ...