श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Congress cwc meeting: काँग्रेस कार्य समितीचे विशेष अधिवेशन बेळगावात होत असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या बॅनर्सवरील भारताच्या नकाशावरून भाजपने घेरलं आहे. ...
Punjab Politics News: पंजाबमध्ये एका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आघाडी करण्याचा घाट स्थानिक नेत्यांनी घातला होता. मात्र याची कुणकुण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना लागल्यानंतर सदर प्रयत्न थांबवण्यात आले. ...
२०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास गिरिराज सिंह यांनी व्यक्त केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ...
Tamil nadu Politics News: दक्षिणेतील प्रमुख राज्य असलेल्या तामिळनाडूमधील भाजपाचा मित्र पक्ष असलेला पीएमके एनडीएमधून वेगळा होण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. पीएमके पक्षाचा उत्तर तामिळनाडूमधील वन्नियार समाजामध्ये चांगला प्रभाव आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी एनडीए नेत्यांशी चर्चा केली. यावेळी अमित शहा म्हणाले की, आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा. ...