लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार का नाही? Kirit Somaiya On Dhananjay Munde | Maharashtra - Marathi News | Why doesn't Dhananjay Munde have the right to be in the cabinet? Kirit Somaiya On Dhananjay Munde | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार का नाही? Kirit Somaiya On Dhananjay Munde | Maharashtra

...

"...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील"; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | now the BJP leaders must be in tension too; Congress leader sachin sawant says explanation in Dhananjay Munde case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील"; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी धनंजय मुंडे प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा..."; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा - Marathi News | Minister Dhananjay Munde should resign soon or else there will be intense agitation for legal action, Uma Khapre has warned. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा..."; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा

मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.  ...

Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया  - Marathi News | ...Until then, Dhananjay Munde has no right to be in the cabinet, says Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया 

Kirit somaiya Reaction on Dhananjay Munde : याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  ...

शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात - Marathi News | haryana cm manohar Lal Khattar And Dushyant Chautala To Meet Home Minister Amit Shah In Delhi | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शेतकरी आंदोलन भाजपला पडणार महागात?; 'या' राज्यातील सरकार सापडलं संकटात

"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार"  - Marathi News | 6 to 7 BJP MPs to join Trinamool Congress in may claims Bengal Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धमाका; भाजपचे ६-७ खासदार पक्ष सोडणार" 

भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार माघारी परतणार असल्याचा तृणमूलच्या मंत्र्याचा दावा ...

'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..." - Marathi News | ncp leader rohit pawar criticize bjp leader ram kadam after his viral communication about police constable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' विधानावरून रोहित पवारांची राम कदमांवर टीका; म्हणाले, "आता पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर..."

राम कदमांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचं प्रकार आला होता उघडकीस ...

सोनिया गांधींच्या निवडणूक क्षेत्रातील काँग्रेस आमदार म्हणाले,"योगींसारखे प्रामाणिक CM कदाचितच सापडतील" - Marathi News | Congress MLAs in Sonia Gandhis constituency praises up cm yogi adityanath he is very honest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या निवडणूक क्षेत्रातील काँग्रेस आमदार म्हणाले,"योगींसारखे प्रामाणिक CM कदाचितच सापडतील"

योगी आदित्यनाथांसारखा प्रामाणिक मुख्यमंत्री पाहिला नसल्याचं काँग्रेस आमदाराचं वक्तव्य ...