श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Election BJP Candidate list: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत भाजपने ७१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीने १० विद्यमान आमदारांना झटका दिला आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने तारापूर येथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. ...