श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pandharpur Election Results Live Chandrakant Patil And CM Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि मतदारांचे आभार मानले. ...
चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला कोबरा संबोधून सर्वांनाच आश्चर्य चकित केले होते. मिथुन म्हणाले होते, मी खरा कोबरा आहे. चावलो तर तुमचा फोटो होऊन जाईल. ...
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी विजयी पताका फडकवला असून हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
West Bengal Results 2021 Mehbooba Mufti And Mamata Banerjee : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ममतांच्या दमदार कामगिरीचं भरभरून कौतुक केलं आहे. ...
सहाव्या, सातव्या आणि आठव्या टप्प्यात ज्या-ज्या मतदार संघात मतदान झाले, तेथील जनता ममतांच्या बाजूने झुकलेली बघायला मिळत आहे. या मतदार संघात ममतांना जवळपास 70 ते 75 जागा मिळण्याची शक्यता आहे. ...