श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काँग्रेसमध्ये सर्वोच्च असलेल्या कार्यसमितीचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगावमध्ये सुरू असून, या अधिवेशनात राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसमोर भूमिका मांडली. ...
Tamil Nadu Politics News: आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अन्नामलाई यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जोपर्यंत राज्यातील डीएमकेचं सरकार कोसळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अन्नामलाई यांनी केली आहे. ...
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने काम सुरू केलं आहे. ...