शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट

राष्ट्रीय : रोजगार नसणारेच काढतायत 'बेरोजगारी हटाव' यात्रा; केंद्रीय मंत्र्यांचा तेजस्वी यादवांना टोला

महाराष्ट्र : फडणवीसांच्या काळातील वृक्षलागवड कितपत यशस्वी?; ठाकरे सरकार करणार चौकशी

राष्ट्रीय : नितीशकुमार यांना गांधी व गोडसे यांचे विचार कसे चालतात -प्रशांत किशोर

सिंधुदूर्ग : भाजपा राज्यातील सरकार पाडायचे तेव्हा पाडणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा 

महाराष्ट्र : मनसेचा तृप्ती देसाईंना इशारा; इंदोरीकर महाराजांना काळं फासण्याचा प्रयत्न केल्यास...

महाराष्ट्र : सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : “सत्ता जाताच फडणवीसांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवरील विश्वास कमी झाला का?”

राष्ट्रीय : राज्यातील निवडणुकीत बदलणार भाजपाची रणनीती; महाराष्ट्रात होणार का 'याचा' फायदा? 

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता, आता भाजपचेच 25 आमदार नाराज