श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CoronaVirus Live Updates And BJP Gopal Sharma : शंखनाद आणि होम-हवनाच्या धुरांमुळे कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्याची तयारी केली जात आहे. भाजपाचे नेते गोपाल शर्मा (BJP Gopal Sharma) यांनी कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला आहे. ...
Congress Toolkit Case Connection with Saumya Verma: भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टुलकिट प्रकरणामधील सौम्या वर्माूबाबत सनसनाटी दावा केला आहे. ...
शानू गोहिल या आरएनपी पार्क परिसरातील काँग्रेसमधून भाजपत आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनी स्थायी समितीत ठराव केला की, आरएनपी चिंतामणी नाल्याच्या शेजारी असलेले शौचालय, हे धोकादायक स्थितीत असून मोडकळीस आले आहे. ...
टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय. ...
Coronavirus in Delhi: कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. ...