लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"...तर अजूनही वेळ गेलेली नाही, बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?", अशोक चव्हाणांचा भाजपाला इशारा - Marathi News | Ashok Chavan attacks bjp over Maratha Reservation issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर अजूनही वेळ गेलेली नाही, बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?", अशोक चव्हाणांचा भाजपाला इशारा

Ashok Chavan : आम्ही मराठा आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत, तर भाजपा मोर्चे काढत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोण किती प्रामाणिक आहे ते बघू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. ...

Allopathy Dispute: डॉक्टर्स राक्षसांसारखं काम करत आहेत; भाजप आमदाराचा बाबा रामदेव यांना पाठिंबा  - Marathi News | bjp surendra singh support to baba ramdev on allopathy dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Allopathy Dispute: डॉक्टर्स राक्षसांसारखं काम करत आहेत; भाजप आमदाराचा बाबा रामदेव यांना पाठिंबा 

Allopathy Dispute: उत्तर प्रदेशमधील बलिया येथून भाजप आमदार असलेल्या सुरेंद्र सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. ...

पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक! प्राधिकरणाची जागा विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर - Marathi News | BJP corporator arrested in Pimpri In front of the shocking type of sale of authority space | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक! प्राधिकरणाची जागा विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर

नगरसेवक राजेंद्र लांडगे सहित एक जण पोलिसांच्या ताब्यात ...

'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटनेचे संस्थापक भाजप पदाधिकारी कसे?' - Marathi News | 'How come the BJP office bearers are the founders of the organization opposing Maratha reservation?', sachin sawant tweet to chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटनेचे संस्थापक भाजप पदाधिकारी कसे?'

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेते पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनातील लढ्यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार - Marathi News | Maratha Reservation: MP Sambhaji Raje away from BJP? will meet CM Uddhav Thackeray today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: संभाजीराजे भाजपापासून दूर जातायेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडणार

मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांची सक्रीयता पाहता आता भाजपा नेते थेट त्यांच्याविरोधात वक्तव्य करताना पाहायला मिळत आहे. ...

नवा वाद! केजरीवालांच्या मागे दिसणाऱ्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगाला अधिक स्थान; केंद्रीय मंत्र्याचा आरोप - Marathi News | minister prahlad patel on arvind kejriwal national flag tri colour letter issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा वाद! केजरीवालांच्या मागे दिसणाऱ्या राष्ट्रध्वजात हिरव्या रंगाला अधिक स्थान; केंद्रीय मंत्र्याचा आरोप

देश कोरोना संकटाचा सामना करत असताना दिल्ली सरकार आणि केंद्रातलं भाजप सरकार पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभं ठाकलेलं पाहायला मिळत आहे. ...

Video: पेट्रोलची शंभरी! मोदी सरकारला मॅन ऑफ द मॅच; ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी  - Marathi News | Petrol Diesel Price Hike, Modi government man of the match; NCP poster campaign in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: पेट्रोलची शंभरी! मोदी सरकारला मॅन ऑफ द मॅच; ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी 

“मॅन ऑफ दि मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा संदेशही या फलकांवर लावण्यात आला आहे. ...

पुण्यात भाजपच्या सेवा कार्यात ५ हजार कार्यकर्त्यांचा सहभाग! जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन - Marathi News | 5,000 workers participate in BJP's service work in Pune! Organizing public awareness and health camps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपच्या सेवा कार्यात ५ हजार कार्यकर्त्यांचा सहभाग! जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन

मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा 'सेवाकार्य दिन' साजरा होणार ...