श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सातत्याने प्रश्न उभे राहत आहे. अशातच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष यांनी राज्याचा दौरा केला आहे. ...
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका, अशा भेटी होत असतात या भेटीत पवारांनी फडणवीसांना राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असंच सांगितलं असेल असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ...