लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पक्षात येताच जितिन यांना मंत्रीपदाचा 'प्रसाद' देण्याच्या तयारीत भाजप, ब्राह्मण चेहऱ्यावर खेळणार मोठा डाव! - Marathi News | UP cabinet expansion Jitin prasad minister post yogi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षात येताच जितिन यांना मंत्रीपदाचा 'प्रसाद' देण्याच्या तयारीत भाजप, ब्राह्मण चेहऱ्यावर खेळणार मोठा डाव!

जितिन प्रसाद यांची भाजपत एन्ट्री करण्याचा टायमिंग असो अथवा भाजप प्रवेशानंतर त्यांनी केलेली वक्तव्ये, यावरून प्रसादांसाठी उत्तर प्रदेशातील मंत्रिमंडळात जागा तयार करण्यात आली आहे, असे वाटते. ...

UP Elelction: “भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही” - Marathi News | om prakash rajbhar declared that no question of alliance with bjp over up election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Elelction: “भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही”

UP Elelction: जितीन प्रसाद यांच्या प्रवेशानंतर आता भाजपने अन्य लहान पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनीती तयार केल्याचे सांगितले जात आहे. ...

Narendra Modi: मोदी विरुद्ध योगी चित्र उभं करण्यामागं भाजपाचा 'हा' मोठा प्लॅन; मंत्री नवाब मलिकांचा दावा - Marathi News | BJP's big plan to image yogi adityanath against against PN Narendra Modi; NCP Nawab Malik claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi: मोदी विरुद्ध योगी चित्र उभं करण्यामागं भाजपाचा 'हा' मोठा प्लॅन; मंत्री नवाब मलिकांचा दावा

चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकपण योजना राबवण्यात आली नाही ...

“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!” - Marathi News | bjp subramanian swamy says he realizes only india withdrew from lac after ladakh confrontation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”

LAC: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फक्त भारत मागे हटला आहे, याउलट चीन पुढे सरकतोय, असा दावा केला आहे. ...

शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का? - Marathi News | election strategist Prashant Kishor to meet ncp chief Sharad Pawar today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या भेटीला निवडणुकीच्या राजकारणातील हुकूमी एक्का; भाजपला देणार धक्का?

निवडणुकीच्या राजकारणातील चाणक्य शरद पवारांची भेट घेणार; भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष ...

राजकारण ही काय ‘आयपीएल’ आहे का? - Marathi News | Is politics 'IPL'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारण ही काय ‘आयपीएल’ आहे का?

ज्याच्याविरुद्ध लढलो, त्याच विचारांची उपरणी गळ्यात घालणाऱ्या करिअरिस्ट नेत्यांना विचारावेसे वाटते, काहो, थोडाही पश्चात्ताप होत नाही का? ...

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम; वर्धापनदिनी भाजपवर टीका, शिवसेनेचे कौतुक - Marathi News | BJP-NCP talks pause; Criticism of BJP on anniversary, praise of Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम; वर्धापनदिनी भाजपवर टीका, शिवसेनेचे कौतुक

BJP-NCP : पक्षाचे प्रमुख नेते खा. प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपवर टीका केली, तर पक्षाचे अध्यक्ष दस्तुरखुद्द शरद पवार यांनी शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरे यांची तारीफ केली. ...

७ वर्षांपासून भाजपच्या तिजोरीत देणग्यांचा ओघ; भाजप ७८५ कोटी, काँग्रेस १३९ कोटी - Marathi News | Flow of donations in BJP's coffers for 7 years; BJP 785 crores, Congress 139 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ वर्षांपासून भाजपच्या तिजोरीत देणग्यांचा ओघ; भाजप ७८५ कोटी, काँग्रेस १३९ कोटी

BJP : केंद्र आणि अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१७.७५ कोटी रुपये मिळाले. ...