शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Coronavirus: खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला नियमभंग; गृहमंत्री कारवाई करणार का? भाजपानं लिहिलं पत्र

क्राइम : Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा  

राष्ट्रीय : कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन

मुंबई : '...मग प्रॉब्लेम काय?, उद्याच निर्णय जाहीर करा बस्स'; पंकजा मुंडेंचा संताप  

राष्ट्रीय : CoronaVirus: एक किलो बटाट्यांसोबत नेते जमले डझनभर; स्वपक्षीय खासदारावर भडकले परेश रावल

मुंबई : 'आत यांनीच टाकायचं अन् सुटल्यावर पेढेही यांनीच वाटायचे'; संजय राऊतांना निलेश राणेंचा टोला

मुंबई : कंत्राटदारांची बिले निघतात गरीबांसाठी पैसा नाही - तावडे

मुंबई : Coronavirus: जितेंद्र आव्हाडांनी घेतलं ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह पत्रकाराचं नाव; कारवाई करा, भाजपाची मागणी

ठाणे : कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरीकांचा शोध घेण्यात पालिकेची अनास्था, नारायण पवार यांचे आयुक्तांनी पत्र

मुंबई : '...तर मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, लक्षात ठेवा'; मनसेने दिला इशारा