शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Coronavirus : कोरोनासंबंधी अफवा पसरवणाऱ्या भाजपाच्या खासदाराविरोधात गुन्हा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:59 PM

Coronavirus : बांकुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देखासदारांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याबद्दल अफवा पसरविल्याचा आरोप आहे. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते जयदीप चट्टोपाध्याय यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी भाजपाचेखासदार सुभाष सरकार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. खासदारांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याबद्दल अफवा पसरविल्याचा आरोप आहे. बांकुडा येथील खासदाराविरोधात तक्रार आल्यानंतर बांकुडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते जयदीप चट्टोपाध्याय यांनी ही तक्रार दाखल केली आहे. भाजपा खासदाराने सोशल मीडियावर सांगितले की, अधिकाऱ्यांकडून दोन्ही मृतदेह अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची महिती अनावधानाने पोस्ट करण्यात आली. त्यांनी सांगितले होते की, मृतकांचा कोरोना विषाणूमुळे हे मृत्यू झाला होता.टीएमसी नेते म्हणाले, 'खासदार स्वत: डॉक्टर आहेत. दुर्दैवाची बाब आहे की कोणताही अहवाल न पाहता कोविड -१९बाबत  (साथीचा रोग)  त्यांनी सोशल मीडियावरून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला."चाचणीचा निकाल येण्यापूर्वी प्रशासनाने मृतदेहांचे अंत्यसंस्कार कसे केले?" असे प्रत्युत्तर देत भाजपा खासदार पलटवार केला. १२ एप्रिलला मध्यरात्री अधिकाऱ्यांनी सरकारी रुग्णालयात दोन जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. काही लोकांचा असा दावा केला की त्या दोघांचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMember of parliamentखासदारwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस