श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Education Sector Bjp Kolhapur : चालू शैक्षणिक वर्षातील फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपतर्फे शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी संस्थाचालकांसोबत सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक् घेण्या ...
Modi Cabinet reshuffle: २०१३ मध्ये राजनाथ सिंह यांनी वरुण गांधी यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केले. पक्षाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा महासचिव आणि पश्चिम बंगालच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाली होती. परंतू २०१४ च्या निवडणुकीनंतर एकेकर ...
राड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा चेक द्यायचा होता, त्यासाठी ही भेट होती, असा दावा स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ...