शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : यामुळे संसदेत लपवले गेले सत्य; 'ती' VIDEO क्लिप शेअर करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

मुंबई : 'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?'; यूपीतील साधूंच्या हत्येनंतर काँग्रेसचे भाजपाला १० खोचक प्रश्न

मुंबई : भाजपाचे राज्य सरकारवर गंभीर आरोप; नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट तर महाविकास आघाडीचे नेतेही भेटणार

राष्ट्रीय : Coronavirus: मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान

मुंबई : अर्थकारण महापालिकेतल्या टक्केवारी इतके सोपे नसते; भाजपा नेत्याकडून शिवसेनेच्या टीकेचा समाचार

मुंबई : Coronavirus: “सहकाऱ्याच्या नथीतून तीर मारणारे उद्योग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी बंद करावेत”

मुंबई : Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

मुंबई : coronavirus :उत्तर मुंबई भाजयुमो जपत आहे सामाजिक बांधिलकी

मुंबई : अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?

मुंबई : coronavirus : मला राजकारण करायचं नाहीये, करणाऱ्यांना करू द्या! उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावले