शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंचे पंख छाटण्याचे प्रयत्न, एकनाथ खडसे यांचा आरोप

महाराष्ट्र : खडसेंवर अन्याय झाला का?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली गाय-बकरीची गोष्ट

महाराष्ट्र : खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; दोघांनी मोठीच्या मोठी यादीच वाचली

क्राइम : Coronavirus : सहार पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, आढळले ३२ कोरोना रुग्ण

मुंबई : CoronaVirus News: कोरोना संकटात पंतप्रधानांवर टीका योग्य नाही- संजय राऊत

राष्ट्रीय : तुम्हा सगळ्यांना चपलेनं मारेन; भाजपा आमदाराची अधिकाऱ्यांना धमकी

महाराष्ट्र : कोरोना गेल्यानंतर काँग्रेसवर संकट, तीन मोठे नेते पक्ष सोडणार; पाटील यांचा खळबळजनक दावा

मुंबई : ...म्हणून गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं; भाजपाने सांगितलं 'राज'कारण

राष्ट्रीय : गुजरातेत राज्यसभेच्या चार जागांची निवडणूक चुरशीची, भाजपचे कोण दोघे निवडून येणार?

क्राइम : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार