शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्राइम : धक्कादायक! भाजपाच्या नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपखाली अटक 

मुंबई : CoronaVirus news : मोदी सरकारच्या गाइडलाइनमधल्या गोंधळानं देशात कोरोना वाढतोय; अमोल कोल्हेंचं टीकास्त्र

संपादकीय : एकनाथ खडसे 'वेगळा निर्णय' घेतील?... भाजपा सोडल्यास कोणत्या पक्षात जातील?

मुंबई : 'काही भक्त मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी कारवाई करणार'

राष्ट्रीय : नीरव मोदीला वाचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, संबित पात्रांनी घेतले माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंचे नाव

मुंबई : एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी

राष्ट्रीय : Video ट्विट करत राहुल गांधींचा सरकारवर हल्ला बोल, म्हणाले - देशाचा स्वाभिमानी ध्वज झुकू देणार नाही

महाराष्ट्र : Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर

मुंबई : मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार?, तुम्ही काहीतरी करून दाखवा; आशिष शेलारांचा सेनेवर बाण

मुंबई : Coronavirus: देवस्थानांचे सोनं ताब्यात घ्या; पृथ्वीराज चव्हाणांच्या सूचनेची भाजपा आमदाराने उडवली खिल्ली