Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
...
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र येऊन अजित पवार यांनी दोन दिवसांचं सरकार बनवलं होतं. त्यामुळेच, भाजपासोबत अजित पवार यांचे संबंध आजही चांगलेच आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगतात. ...
केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप; तेलरोख्यांची रक्कम थकविली ...
एकीकडे भाजप व दुसरीकडे काँग्रेस यांना दूर ठेवून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी शरद पवार सरसावले आहेत, असे चित्र निर्माण झाले ...
ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणीसुद्धा यावेळी राज्यपालांकडे एका स्वतंत्र पत्रातून केली. ...
उत्तर प्रदेशात पुढी वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे. ...
BJP Delegations Meet Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्र सरकारविरोधात विरोधी पक्ष भाजपानं घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट ...
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षेत तैनात असलेले सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी गौरव यांच्यात जबरदस्त हाणामारी ...