लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
माजी मंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य - Marathi News | ED action at Anil Deshmukh's residence; Home Minister Dilip Walse Patil's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील दिलीप वळसे पाटील यांनी मोठं भाष्य केले आहे.  ...

UP Election 2022: “उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळलीय, आम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री देऊ” - Marathi News | omprakash rajbhar says we will give 5 cm and 20 deputy cm in 5 years after up election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Election 2022: “उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळलीय, आम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री देऊ”

UP Election 2022: जनतेने संधी दिल्यास ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री देऊ, असे ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले आहे. ...

Anil Deshmukh case : एजन्सीचा गैरवापर ही ' त्यांची' स्टाईल; सुप्रिया सुळेंची भाजपाला चपराक - Marathi News | BJP misusing agencies for power :Supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anil Deshmukh case : एजन्सीचा गैरवापर ही ' त्यांची' स्टाईल; सुप्रिया सुळेंची भाजपाला चपराक

विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुळेंचा आरोप ...

Pune Ambil Odha Slum: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे वागणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं; संजय राऊत यांची टीका - Marathi News | The behavior of Pune Municipal Corporation officials tarnishes the image of the Chief Minister; Criticism of Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha Slum: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे वागणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं; संजय राऊत यांची टीका

पालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये असाही त्यांचा सल्ला ...

मला बी तुमच्या संगं येऊ द्या की! आठवलेंची भाजपला खास साद; नेतृत्त्वाला पत्र लिहून सांगितले फायदे - Marathi News | Ramdas Athawale Urges BJP To Make His Party Ally For UP Punjab Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला बी तुमच्या संगं येऊ द्या की! आठवलेंची भाजपला खास साद; नेतृत्त्वाला पत्र लिहून सांगितले फायदे

पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुका भाजपसोबत लढण्याची रिपाईंची इच्छा; आठवलेंचे जे. पी. नड्डांना पत्र ...

ओबीसींच्या मुद्द्यावर रक्षा खडसे व रोहिणी खडसे आमने-सामने - Marathi News | BJP MP Raksha Khadse and Rohini Khadse face off on OBC issue | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओबीसींच्या मुद्द्यावर रक्षा खडसे व रोहिणी खडसे आमने-सामने

ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. ...

प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | One Sachin Waze in each section;Former CM Devendra Fadnavis criticizes the government pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

कोरोनाच्या काळातील भ्रष्टाचार व विविध प्रश्नांवर सरकारचा बुरखा फाडण्याचे काम भाजप करेल, असेही ते म्हणाले. ...

Amit Shah : संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध - Marathi News | HM Amit Shah delimitation and elections of jammu and kashmir necessary for full statehood center is committed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah : संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध

गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे... ...