लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
प्रजा हीच राजा, आम्ही सेवक, मी कायम लोकांसोबतच असेन: मंत्री विश्वजीत राणे - Marathi News | the people are the king we are the servants i will always be with the people said minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रजा हीच राजा, आम्ही सेवक, मी कायम लोकांसोबतच असेन: मंत्री विश्वजीत राणे

गुळेलीवासीयांशी साधला संवाद ...

बाणस्तारी अपघातप्रकरणी आरोपपत्र ही भाजपची देणगी: अमित पालेकर - Marathi News | chargesheet in banastarim accident case is due to bjp said aap leader amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणस्तारी अपघातप्रकरणी आरोपपत्र ही भाजपची देणगी: अमित पालेकर

बाणस्तारी अपघात प्रकरणातील मुख्य संशयिताला समन्स उशिराने जारी झाले.  ...

गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन - Marathi News | goa agriculture minister ravi naik passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन

रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे मंत्री, आमदार इस्पितळात दाखल झाले. ...

गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार? - Marathi News | Singer Maithili Thakur joins BJP! Her name will be in the second list, from which constituency will she contest? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?

Maithili Thakur Election: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला. गायिका मैथिली ठाकूरने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

Sangli: भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी - Marathi News | After BJP, NCP Sharad Pawar group gets a blow in Miraj, Mainuddin Bagwan registers a new party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी

दोन स्वतंत्र पक्षांच्या नोंदणीमुळे महापालिकेची राजकीय गणिते बिघडणार ...

BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण? - Marathi News | BJP has announced the first list of 71 candidates for the Bihar assembly elections, in which 10 sitting MLAs have been denied candidature. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

Bihar Election BJP Candidate list: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत भाजपने ७१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीने १० विद्यमान आमदारांना झटका दिला आहे.  ...

अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार - Marathi News | big setback to mns finally the time has come vaibhav khedekar joins bjp in presence of ravindra chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार

Vaibhav Khedekar News: गेल्या सुमारे दीड महिन्यापासून रखडलेला वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश अखेर झाला. ...

गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी... - Marathi News | Gujarat Politics: Big reshuffle in Gujarat cabinet; Ravindra Jadeja's wife Rivaba to gets ministerial post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...

Gujarat Politics: ८ ते १० मंत्र्यांचा राजीनामा; नवी चेहऱ्यांना मिळणार संधी! ...