शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

महाराष्ट्र : शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील  

राष्ट्रीय : गुजरातमध्ये 2 आमदार कोरोना पॉझिटीव्ह तर माजी केंद्रीयमंत्री व्हेंटीलेटरवर

महाराष्ट्र : सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये

महाराष्ट्र : 'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

मुंबई : लोक चिडले आहेत; शरद पवार अन् संजय राऊतांच्या मुलाखतीत कोणालाही इंटरेस्ट नाही

राष्ट्रीय : राहुल गांधींनी पुन्हा एकदा साधला मोदी सरकारवर निशाणा, 'हे' प्रश्न विचारत केला हल्लाबोल

पिंपरी -चिंचवड : लोकमत इम्पॅक्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेतील ७५० कोटींची रस्ते सफाईची निविदा अखेर रद्द

राष्ट्रीय : केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी होम क्वारंटाईन, पॉझिटीव्ह आमदाराच्या संपर्कात

ठाणे : कोरोनाग्रस्त आमदार गीता जैन यांनी घरी वाढदिवस साजरा केला; मेहता समर्थकांची टीका