शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अकोला : सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-सेनेमध्ये चढाओढ!

मुंबई : जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले

महाराष्ट्र : महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, चंद्रकांत पाटलांचा आरोप

राष्ट्रीय : १० लाख जण देणार सेल्फी व्हिडिओद्वारे शुभेच्छा!, नरेंद्र मोदींच्या वाढदिवसासाठी भाजप आयटी विभागाची मोहीम

ठाणे : भाजपा नगरसेविकेच्या स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा नाट्य 

संपादकीय : कंगना केवळ बहाणा, महाविकास आघाडीच निशाणा; राज्य सरकारविरोधात भाजपचा कावा

राष्ट्रीय : ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका, फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

व्यापार : CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

राष्ट्रीय : ...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी !