शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंप

मुंबई : महाराष्ट्राला उपाध्यक्ष, सरचिटणीसपदही नाही, खडसेंना दिला खो...

राष्ट्रीय : मोदी सरकारला 'दे धक्का', अखेर शिरोमणी अकाली दल NDA मधून बाहेर

राजकारण : Video: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्तीनंतर पंकजा मुंडेंची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या...

राजकारण : चर्चा तर होणारच! युती तुटल्यानंतरच पहिल्यांदाच संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस भेटले, कारण...

पिंपरी -चिंचवड : Corona virus : भोसरीतील भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन

राजकारण : फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण...

राजकारण : नाथाभाऊंना पुन्हा डावललं; एकनाथ खडसेंना 'दिल्ली'ने डच्चूही दिला अन् मेसेजही

राजकारण : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा

राजकारण : विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान