शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : अपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार

राजकारण : देवेंद्र फडणवीसांसोबतच्या त्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रथमच दिली प्रतिक्रिया, म्हणाले....

राजकारण : VIDEO: शिवसेना व्यभिचारासाठी ओळखली जाते; ती कधीही विश्वासघात करू शकते

राजकारण : “नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार, राजकारणात कोणी मित्र नसतो किंवा दुश्मन नसतो”

राजकारण : फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्ट; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये तातडीची बैठक

राजकारण : संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...

राजकारण : शिवसेना, अकाली दल नसलेल्या आघाडीला मी एनडीए मानत नाही, संजय राऊतांचा भाजपाला टोला

राजकारण : सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती 

राष्ट्रीय : हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली

राजकारण : शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात