शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भाजपची मागणी

मुंबई : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना सरकारने घरटी रु. १०,००० मदत करा

राजकारण : “सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार?”

मुंबई : महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राजकारण : आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद

अहिल्यानगर : मनोज कोतकर यांनी आपला पक्ष जाहीर करावा, अन्यथा कारवाईस सामोरे जावे- अभय आगरकर 

राजकारण : भाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार?; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

राष्ट्रीय : भाजपचा किल्ला होणार मजबूत, महाराष्ट्रातील ८ नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

राजकारण : “मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान

राजकारण : थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण