श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. ...
पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह; भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवे कालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात येत आहेत ...
Income Tax Raid BJP ex Mla: कोट्यवधी रुपयांचा कर बुडल्याच्या प्रकरणात आयकरने भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर धाड टाकली. आमदाराच्या घरात चक्क तीन मगरी आढळून आल्या. ...
Beed Sarpanch Murder Case: सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात एक बडी मुन्नी आहे, असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. ...