शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : नाराजीचा भूकंप! एकनाथ शिंदे वगळता शिंदेसेनेचे एकही मंत्री कॅबिनेट बैठकीला हजर नाहीत, कारण...

राष्ट्रीय : ...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली

महाराष्ट्र : 'हिंदुत्वा'वरून प्रकाश महाजन यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; राजकारणात भूमिका बदलल्या पाहिजेत, पण..

मुंबई : दारू पार्टी चुकीची होती हे जाणवले नाही का? वांद्रे किल्ल्यावरील प्रकारावरुन वर्षा गायकवाडांचा आशिष शेलारांना सवाल

महाराष्ट्र : पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; माझं राजकीय करियर...

कोल्हापूर : राजकारणाची ऐशी की तैशी; कोल्हापुरात मुश्रीफ-समरजित यांचा दोस्ताना, मुरगूडमध्ये भाजपचा उमेदवार शिंदेसेनेत, यड्रावकरांचे भाजपलाच आव्हान

महाराष्ट्र : सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल

कल्याण डोंबिवली : श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : Kashinath Chaudhary: काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला अखेर 'ब्रेक', दबाव वाढल्याने भाजपचा 'यू टर्न'

नागपूर : नागपुरात भाजपकडून मनपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा