लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे? - Marathi News | 'Don't be happy after winning the election, people will ask questions tomorrow', Nitin Gadkari's advice to someone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला, आता त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आहे.' ...

'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी - Marathi News | 'No power in the world can stop India from developing', PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जगातील कोणतीही शक्ती भारताला विकसित होण्यापासून रोखू शकत नाही'- PM मोदी

PM Modi: 'तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल.' ...

'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका - Marathi News | Delhi Assembly Election 2025: 'If you are honest, fight with your own money', Congress's blunt criticism of CM Atishi's crowd funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका

Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचे आवाहन केले आहे. ...

“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | bjp chandrashekhar bawankule address party convention in shirdi and praised cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. आधीच म्हणालो होतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. ...

४६ वर्षांत बाळासाहेबांनी कमावले, ते उद्धव ठाकरेंनी गमावले, आता स्वबळावर लढून काय होणार: राणे - Marathi News | bjp mp narayan rane slams sanjay raut and uddhav thackeray group after decision contest election on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४६ वर्षांत बाळासाहेबांनी कमावले, ते उद्धव ठाकरेंनी गमावले, आता स्वबळावर लढून काय होणार: राणे

BJP MP Narayan Rane News: संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, असे प्रत्युत्तर नारायण राणे यांनी दिले. ...

आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा... - Marathi News | delhi assembly elections 2025 AAP or BJP, whose government is in Delhi Whose tension did the pre-poll survey increase Look | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप की भाजप, दिल्लीत कुणाचं सरकार? मतदानापूर्वीच्या सर्व्हेनं कुणाचं टेन्शन वाढवलं? बघा...

'या' परिस्थिती भाजपचा विजय...! ...

मी निवडणुकीतून माघार घेतो, पण...अरविंद केजरीवालांचे अमित शाहांना ओपन चॅलेंज - Marathi News | Delhi Election 2025: I withdraw from the elections, but...Arvind Kejriwal's open challenge to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी निवडणुकीतून माघार घेतो, पण...अरविंद केजरीवालांचे अमित शाहांना ओपन चॅलेंज

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल आक्रमकपणे प्रचार करत आहेत. ...

आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय? चर्चांना उधाण - Marathi News | first praised to rss now talked to cm devendra fadnavis on phone about 15 minutes what exactly is sharad pawar thinking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी RSSचे कौतुक, आता CM फडणवीसांशी फोनवर चर्चा; शरद पवारांच्या मनात नेमके काय?

Sharad Pawar Call To CM Devendra Fadnavis: शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून १५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...